राज्य आदर्श
शिक्षक पुरस्कार सोहळा
* मुख्यमंत्र्यांचा
शिक्षकांना उद्देशून दृकश्राव्य संदेश
* आदेश बांदेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी
* राज्यातील
१०६ शिक्षकांचा झाला गौरव
सातारा, दि. ५ : शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, त्यांच्याकडील शिक्षणबाह्य काम कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली असून आता इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीही या शाळांमध्ये येत असून डिजीटल शाळा, शिक्षणवारी या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र राज्यात दिसत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांबरोबर चर्चा करताना सांगितले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यापूर्वी शिक्षकांशी चर्चा करत असताना ही माहिती दिली. त्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सिने अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री,
भरत जाधव
आदी यावेळी
उपस्थित होते.
पुरस्कार्थिंशी
चर्चा करताना
शालेय शिक्षण
मंत्री विनोद
तावडे म्हणाले,
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण
शिक्षण देण्यावर
भर दिला
पाहिजे. त्यांच्याकडे
असलेले अतिरिक्त
काम कमी
करण्यासाठी प्रयत्न
केले जातील.
शाळेला सोयी-सुविधा मिळविण्यासाठी
जनतेतून मोठ्या
प्रमाणात निधी
गोळा करावा,
शासनाकडूनही निधी
उपलब्ध करुन
दिला जाईल.
सर्व शाळा
डिजीटल करण्यावर
शासनाचा भर
दिला आहे.
या डिजीटल
शाळेमुळे वीज
देयक जास्त
येत आहे.
शाळांमध्ये सौर
ऊर्जेचा प्रकल्प
कसा राबविता
येईल, यासाठी
शासनाकडून प्रयत्न
केले जात
आहेत. तसेच
आदिवासी भागातील
शाळांवर शासनाचे
विशेष लक्ष
आहे. तेथील
शाळा अत्याधुनिक
करण्यावर भर
दिला जाणार
आहे. शिक्षणाची
वारी हा
उपक्रम राज्य
शासनाने सुरु
केला आहे.
या उपक्रमामुळे
शाळांमध्ये सकारात्मक
बदल दिसत
आहेत. शिक्षकांचे
काही प्रश्न
असल्यास ते
vinodtawdeminister@gmail.com या माझ्या ईमेल पत्त्यावर पाठवा. आठ दिवसांच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे आश्वासानही त्यांनी शेवटी दिले.
कल्पक सोहळा :
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आगळावेगळा ठरला. राज्याभरातून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी पुरस्काराच्या पूर्वसंध्येला आठवणीतील गाणी हा कार्यक्रम पुस्तकाचे गाव इथे आयोजित केला होता. तसेच पुरस्कार सोहळ्यात फक्त पुरस्कार देवुन शिक्षकांचा गौरव झाला. कार्यक्रमापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांशी संवाद साधला पुरस्कार सोहळ्यात कोणाचेही भाषण झाले नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आदेश बांदेकर, भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री या अभिनेत्यांनी आपल्या लहानपणातील शाळा, शिक्षक, त्यांचे जीवनातील स्थान, यावर कार्यक्रम केला. त्यामुळे हा कार्यक्रम खूपच सुंदर झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
|
मुख्यमंत्र्यांचा शिक्षकांना उद्देशून दृकश्राव्य संदेश :
एक फक्त शिक्षक विद्यार्थी घडवत नाही तर तो समाज आणि राष्ट्र घडवितो. आज महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात मोठी आघाडी घेतली असून मोठ्या प्रमाणात शाळा डिजीटल झाल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवताना ४ हजार ४०० एवढे ॲप्स तयार करण्यात आले आहेत, ५ हजार व्हिडीओंच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिल जात आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार ऑनलाईन केल्यामुळे अगदी आदिवासी, गाव-पाड्यात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान झाला असल्याचे सांगून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केले.
|
या कार्यक्रमास शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) गंगाधर म्हमाणे, शिक्षक संचालक (प्राथमिक) सुनील चौहान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार यांच्यासह शिक्षक,
शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे.
पुरस्कार प्राप्त
प्राथमिक शिक्षक
अ.क्र.
|
शिक्षकाचे नाव
|
शाळेचे नाव
|
1
|
गरमे माधवी अनिल
|
जिजामाता विद्या मंदिर आनंदवाडी, मालाड, मुंबई
|
2
|
चव्हाण अनुजा प्रकाश
|
चारकोप गाव महानगरपालिका मराठी शाळा मुंबई
|
3
|
संखे पुजा प्रशांत
|
रामकृष्ण परमहंस मराठी शाळा मुंबई
|
4
|
साबळे हर्षल संजय
|
जि.प. शाळा उसाटणे ता. अंबरनाथ जि. ठाणे
|
5
|
मोकल दयानंद सिताराम
|
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कानपोली ता. पनवेल
|
6
|
कदम जतिन रमेश
|
राजगुरु ह.म. पंडीत विद्यालय सफाळे ता.जि. पालघर
|
7
|
वेल्हाळ माधुरी प्रमोद
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेकरवस्ती ता. दौंड जि. पुणे
|
8
|
सरपणे बळीराम शिवदास
|
जि.प. प्राथमिक शाळा माही दौंड, पुणे
|
9
|
गवळी लता गुलाबराव
|
जि.प. प्राथमिक शाळा माही ता. कर्जत जि. अहमदनगर
|
10
|
येवले नागनाथ आप्पासाहेब
|
जि.प. प्राथमिक शाळा वटवटे जि. सोलापूर
|
11
|
कुऱ्हाडे नानासाहेब वाल्मिक
|
जि.प. प्राथमि शाळा नेऊरगाव ता. येवला जि. नाशिक
|
12
|
शिंदे सतीश पुंडलिक
|
जि.प. प्राथमिक शाळा निकुंभे ता.जि. धुळे
|
13
|
सपकाळ चंद्रकांत मुरलीधर
|
जि.प. प्राथमिक शाळा ठेंगचे ता. शहादा जि. नंदुरबार
|
14
|
साळुंखे मनवंतराव भिमराव
|
जि.प. प्राथमिक शाळा धाबे ता. पारोळा जि. जळगाव
|
15
|
हिरवे विनायक सुहास
|
विद्या मंदिर करुंगळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
|
16
|
जुनघरे शामराव धोंडीबा
|
जि.प. प्राथमिक शाळा भोगवली- मुरा ता. जावली जि. सातारा
|
17
|
होनमाने गोपाळराव तानाजी
|
जि.प. शाळा , मणमंवडिये ता. कडेगाव जि. सांगली
|
18
|
राणे सुनीता गोविंद
|
जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कोळकेवाडी-बोलाडवाडी ता. चिपळून जि. रत्नागिरी
|
19
|
सावंत शामसुंदर मधुकर
|
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरणं नं.1 ता. कुडाळ जि. सिंधुदूर्ग
|
20
|
खाडे संजय भीमराव
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रजापूर, केंद्र एकतूणी ता. पैठण जि. औरंगाबाद
|
21
|
मुसळे संतोष मधुकरराव
|
जि.प. प्रा. शा. आवलगाव बु केंद्र पानेवाडी ता. घनसांगवी जि. जालना
|
22
|
वाळके सोमनाथ वामन
|
जि.प. कें. प्रा.शा, पारगाव जोगेश्वर ता. आष्टा जि. बीड
|
23
|
काजी नसिरोद्दीन सफियोद्दीन
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदवाडी के. चारोटी ता. पालम जि. परभणी
|
24
|
भोसले विनायक शंकरराव
|
जि.प. प्रा.श. सांडस ता. कळमनुरी जि. हिंगोली
|
25
|
पवार संगीता उत्तरेश्वर
|
जि.प.कें. शा., गंगापुर ता.जि. लातूर
|
26
|
बैस छाया तुकारामसिंह
|
जि.प. प्रा. शा., अंधवाडी ता. हदगाव जि. नांदेड
|
27
|
स्वामी रंजना कमलाकर
|
जि.प. प्रा.शा., धोत्री ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद
|
28
|
सोरमारे रंजना सुखदेव
|
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बोखारा, जि. नागपूर
|
29
|
गिरी अशोक रमेशराव
|
अषित प्राथमिक शाळा, पवनी जि. भंडारा
|
30
|
बिजेवार नेतराम चिलबनसाव
|
वरिष्ठ प्राथमिक शाळा, सटावा जि. गोंदिया
|
31
|
नगराळे प्रमानंद यशवंत
|
जि.प. प्रा. शाळा, चिचोर्डी जि. चंद्रपूर
|
32
|
पठाण नुरखाँ मेहमुदखाँ
|
जि.प.उ. प्राथमिक शाळा, आंबेटोला जि. गडचिरोली
|
33
|
गाठे देवेंद्र महादेवराव
|
जि.प. उच्च प्राथमिक शाळा वाहितपर ता. सेलू जि.वर्धा
|
34
|
कासमपूरे गजानन ज्ञानदेवराव
|
जि.प.पू.मा. शाळा पेढी ता. भातकुली जि. अमरावती
|
35
|
फाळके प्रमोद किसनराव
|
जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा, तामशी ता. बाळापूर जि. अकोला
|
36
|
वरघट अर्जुन कृष्णाजी
|
जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा निजामपूर, जि. वाशीम
|
37
|
चव्हाण अनिल कनिराम
|
जि. प. मराठी उच्च प्राथ. शाळा बोराखेडी ता. मातोळा जि. बुलढाणा
|
38
|
विश्वकर्मा विजय दुधनाथ
|
जि.प. प्राथमिक मराठी शाळा मनसळ जि. यवतमाळ
|
पुरस्कार माध्यमिक
शिक्षक
1
|
मुळे पुष्पलता अशोक
|
शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा घाटकोपर, मुंबई
|
2
|
देशमुख लक्ष्मण कोंडीबा
|
अभ्युदय विद्यालय, पारशीवाडी. मुंबई
|
3
|
तिवारी दयानंद रामचंद्र
|
स्वामी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲड सायन्स, वडाळा मुंबई
|
4
|
हजारी भारती महेंद्र
|
न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा (ईस्ट) मुंबई
|
5
|
पाटील अनिल रामराव
|
डॉ. पारनेकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिवली ता. खालापूर जि. रायगड
|
6
|
पाटील स्मिता विकास
|
ज.म. ठाकूर हायस्कूल, वाणगाव ता. डहाणू जि. पालघर
|
7
|
पाटील आण्णासाहेब सर्जेराव
|
श्री शिवाजी मराठा जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे
|
8
|
बुरेश एकनाथ हरिभाऊ
|
हिंदुस्थान अँटिबयोटिक्स स्कूल पिंपरी, पुणे
|
9
|
लोखंडे अनिल किसन
|
प्रवरा माध्यमिक विद्यालय गळनिंब ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर
|
10
|
शेख युसुफ गफुरसाब
|
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर
|
11
|
ठाकरे जयंत निंबाजी
|
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, असखेडा ता. बागलाण जि. नाशिक
|
12
|
नरेपगार प्रविण भाऊराव
|
श्री.शि.वि.प्र. संस्थेचे कै. कर्म. डॉ.पां.रा. घागरे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, धुळे
|
13
|
सूर्यवंशी निमेश विष्णूपंत
|
देवमोगरा विद्याप्रसार मंडळ तळोदा संचलित माध्यमिक विद्यालय, तळवे जि. नंदुरबार
|
14
|
पाटील ईश्वरा शेकनाथ
|
राणी लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेज, पारोळा जि. जळगाव
|
15
|
सुतार जयवंत विष्णुपंत
|
हसूर हायस्कूल, हसूर ता. करवीर जि. कोल्हापूर
|
16
|
गलांडे उत्तम शंकर
|
आदर्श विद्यामंदिर विंग, ता. कराड
|
17
|
जाधव विजया राजेंद्र
|
छ. शिवाजी विद्यालय, दुधोंडी ता. पलुस जि. सांगली
|
18
|
काटे वसंत बाबुराव
|
स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर, पावस ता.जि. रत्नागिरी
|
19
|
वालावलकर संतोष बाळकृष्ण
|
श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे, ता. देवगड जि. सिंधुदूर्ग
|
20
|
नवले सुकुमार श्रेणिक
|
गुरुदेव संमतभद्र विद्यामंदिर वेरुळ ता. खुलताबाद जि. औरंगाबाद
|
21
|
घाडगे शामसुंदर बाबासाहेब
|
संस्कार विद्यालय, बीड,
|
22
|
केंद्र माधव शिवहार
|
श्री. रोकडोबा माध्यमिक विद्यालय खंडळी ता. गंगाखेड जि. परभणी
|
23
|
देशपांडे प्रताप नरसिंगराव
|
जिल्हा परिषद प्रशाला हट्टा ता. वसमत जि. हिंगोली
|
24
|
नागापुरे शिवलिंग उमाकांत
|
जिल्हा परिषद कन्या प्रशाला, औसा जि. लातूर
|
25
|
शेख मोहम्मद वखीओद्दिन
|
जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर जि. नांदेड
|
26
|
पवार कुंडलिक दगडू
|
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उस्मानाबाद
|
27
|
रोशनखेडे शारदा कृष्णकांत
|
तेजस्विनी विद्यालय, कोराडी ता. कामठी जि. नागपूर
|
28
|
गायधने ओमप्रकाश बाबुराव
|
जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सिहोरा ता. तुमसर जि. भंडारा
|
29
|
राहांगडाले मनोजकुमार लिखन
|
श्रीमती विमलताई विद्या. कटंगी नाका, गोंदिया
|
30
|
डोंगरे महेश कवडूजी
|
हिरालाल लोया विद्यालय, वरोरा जि. चंद्रपूर
|
31
|
शेख वकील अहमद मो. शफी
|
जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली जि. गडचिरोली
|
32
|
चौधरी रत्ना देवचंद
|
रंगलाल केजडीवाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुलगाव जि. वर्धा
|
33
|
मानकर गजानन नागोराव
|
राष्ट्रीय शेतकी विद्यालय, खोलापूर जि. अमरावती
|
34
|
सोनखासकर जयकुमार शंकरराव
|
इंदिरा गांधी नगर परिषद माध्यमिक विद्यालय, मुर्तिजापूर जि. अकोला
|
35
|
मोटघरे अजयकुमार रामहरी
|
जे.डी. चवरे विद्यामंदिर, कारंजा लाड जि. वाशिम
|
36
|
जवंजाळ सुनील नामदेवराव
|
विद्या विकास माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कोलवड जि. बुलडाणा
|
37
|
रोकडे अविनाश बाबाराव
|
स्व. माणिकराव पांडे विद्यालय, फाळेगाव जि. यवतमाळ
|
पुरस्कार प्राप्त
आदिवासी प्राथमिक शिक्षक
1
|
देसले विजयकुमार राजाराम
|
जि.प. केंद्र शाळा पडवळवाडा जि. ठाणे
|
2
|
जोशी अनिल त्र्यंबक
|
ज्ञानानुभव प्राथमिक विद्यालय कशेळे जि. रायगड
|
3
|
पाटील ईश्वर उखा
|
जि.प. केंद्र शाळा मोऱ्हांडा जि. पालघर
|
4
|
सदकाळ उत्तम निवृत्ती
|
जि.प. शाळा, करंजाळे जि. पुणे
|
5
|
फटांगरे संतोष दत्तात्रय
|
जि.प. प्रा. शाळा शेळकेवस्ती जि. अहमदनगर
|
6
|
पाटील विद्या रविंद्र
|
जि.प. प्रा. शाळा, शिदवाडी जि. नाशिक
|
7
|
बेलदार नामदेव लक्ष्मण
|
जि.प. प्रा. शाळा वेळुंजे जि. नाशिक
|
8
|
बाविस्कर मुकेश दत्तात्रय
|
जिल्हा परिषद डिजीटल कन्या शाळा, पिपळनेर जि. धुळे
|
9
|
बच्छाव आबा मोतीराम
|
जि.प. प्रा. शाळा, गिरजगाव जि. नंदुरबार
|
10
|
पाडवी दशरथ सोमा
|
जिल्हा परिषद केंद्र शाळा, भादवड जि. नंदुरबार
|
11
|
तडवी साहेबु मयबु
|
जि. शाळा, मोरव्हाल जि. जवळगाव
|
12
|
सेलूर शालिनी विठ्ठलराव
|
जि.प. शाळा रोहीदास तांडा जि. नांदेड
|
13
|
चव्हाण सचिन भिमराव
|
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालई जि. नागपूर
|
14
|
कापसे दिपक मोतिराम
|
जि.प. व. प्रा. शाळा सावली जि. गोंदिया
|
15
|
बोंडे मोरेश्वर बालाजी
|
जिल्हा परिषद उच्च प्रा. शाळा पिंपळगांव जि. चंद्रपूर
|
16
|
बुद्धावार विजयकुमार हनुमय्या
|
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा लंबडपल्ली जि. गडचिरोली
|
17
|
कुनघाडकर वासुदेव आत्माराम
|
जिल्हा परिषद उच्च प्रा. शाळा पेटतळा जि. गडचिरोली
|
18
|
मेश्राम अर्चना जसवंत
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली जि. अमरावती
|
कला शिक्षक
1
|
देशमुख मोहन आण्णा
|
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे
|
क्रीडा शिक्षक
1
|
राठोड युवराज बाबुसिंग
|
वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद
|
दिव्यांग शिक्षक
1
|
शिंदे निलेश विनायक
|
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निफाड जि. नाशिक
|
स्काऊट शिक्षक
1
|
इबिते अभिमन्यु राम
|
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केसापुर जि. बीड
|
गाईड शिक्षक
1
|
पवार भारती नवल
|
के.बी.एच. विद्यालय, आराई जि. नाशिक
|
सावित्रीबाई फुले
आदर्श शिक्षिका पुरस्कार
1
|
सोंडे संध्या सुभाष
|
जि.प. शाळा वडराई जि. पालघर
|
2
|
जगताप तेजस्विनी पंडितराव
|
साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्यु. कॉलेज हडपसर, पुणे
|
3
|
तेलोरे वैशाली प्रभाकर
|
जि.प. प्राथमिक शाळा, नागापूर जि. नाशिक
|
4
|
मुलाणी नुरजहाँ समीर
|
विद्या मंदिर, म्हालसवडे जि. कोल्हापूर
|
5
|
माने पुनम प्रकाशराव
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघाळवाडी जि. बीड
|
6
|
सबगणी दिलीप गुरुलिंग
|
जि.प. प्रशाला सिरसाव जि. उस्मानाबाद
|
7
|
दर्वे रेखा पांडूरंग
|
जि.प.प्रा. शाळा चिरादेवी केंद्र ढोरवासा जि. चंद्रपूर
|
8
|
बनाफर विद्या विजयसिंह
|
जि.प. व प्राथ शाळा, कौलखेड जहाँगीर जि. अकोला
|
0000
No comments:
Post a Comment