Thursday, 27 December 2018

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दौरा


            नागपूर दि.27, जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे शनिवार, दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 7.40 वाजता पुणे येथून नागपूर येथे येतील. सकाळी 8.55 वाजता मोटारीने नवेगांव बांध जिल्हा गोंदिया येथे प्रयाण करतील. तेथील कार्यक्रमांना उपस्थित राहून नागपूरला येतील आणि रात्री 9.10वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment