नागपूर, दि. 27 : नुकताच 11 ते 16 डिसेंबर
दरम्यान सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहातर्गंत
सिकलसेल आजाराविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये
या आजाराचा पॅटर्न रुग्णांना आरोग्याविषयी मार्गदर्शन व
आरोग्य तपासणी करण्यात आली. याबाबतची
पहिल्यादांच डागा स्त्री रुग्णलयाच्या माध्यमातून तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी जिल्हयातील 61 सिकलसेलग्रस्त रुग्णांनी तपासणी करुन घेतली. या कार्यक्रमाला उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, डॉ.दिप्ती
जैन, डॉ. फेनिला किरखाम उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी अनिकेत बहुउददेशीय संस्था
उमरेड यांनी सहकार्य केले
****
No comments:
Post a Comment