या प्रसंगी मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्याम गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन, वन विभागाचे सचिव विकास खारगे, जलसंधारण व रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माजी अपर मुख्य सचिव भगवान सहाय, एस. एस. संधू यावेळी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment