Thursday, 28 March 2019

जिल्हा लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

नागपूर, दि. 28 : लोकसभा-2019 सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता दिनांक 10 मार्च 2019 पासून लागू झाल्यामुळे आचार संहितेच्या कालावधीत लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याने तक्रारकर्त्यांनी याची  नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment