Thursday, 28 March 2019

निवृत्तीवेतनधारकांचे माहे मार्च 2019 चे निवृत्तीवेतन 5 एप्रिलपर्यंत


नागपूर, दि. 28 : सन 2018-2019 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2019 ला संपत असल्यामुळे नागपूर  वरिष्ठ कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकाचे तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे माहे मार्च 2019 चे निवृत्तीवेतन  दिनांक 5 एप्रिल 2019 पर्यंत संबंधित बँकमार्फत होईल, याची सर्व निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment