नागपूर, दि. 15 : लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती
निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी त्यांच्या प्रतीमेस माल्यार्पण
करुन अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार श्रीमती हंसा मोहने
यांनी बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहीती दिली. यावेळी उपायुक्त संजय धिवरे, उपायुक्त अंकुश केदार, सहाय्यक आयुक्त शैलेश मेश्राम, तहसीलदार श्रीमती प्रियदर्शनी बोरकर तसेच इतर अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, तहसीलदार श्री. इंगळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, तहसीलदार श्री. इंगळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment