नागपूर, दि. 21: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे रविवार, दिनांक 24
नोव्हेंबर रोजी रात्री 8.55 वाजता मुंबईवरुन नागपूर विमानतळावर आगमन होईल, व रात्री राजभवनला मुक्काम. सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30
वाजता यवतमाळ येथील स्व. जवाहरलाल
दर्डा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील.
****
No comments:
Post a Comment