Monday, 2 December 2019

इयत्ता 12 वी परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप येत्या 9 डिसेंबर रोजी


नागपूरदि. : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची (इयत्ता 12 वी) प्रमाणपत्र सर्व संकलन केंद्रावर सोमवारदिनांक डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी या वेळेत वितरित करण्यात येणार आहे. तरी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
*****

No comments:

Post a Comment