Monday, 2 December 2019

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे बुधवारी आगमन


नागपूरदि. : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे बुधवार, दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 12.20 वाजता दिल्ली येथून विमानाने आगमन होईल. त्यानंतर राहाटे कॉलनी येथील निवास स्थानाकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment