Monday, 27 January 2020

सांस्कृतिक, पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा नागपूर दौरा


नागपूर, दि. 27: सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल हे नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सोमवारी दिल्ली येथून रात्री 9.40 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते शासकीय मोटारीने वर्धाकडे प्रयाण करतील. उद्या मंगळवारी (दिनांक 28) वर्धा येथून दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल, त्यानंतर दुपारी 1 वाजता ते विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.
********

No comments:

Post a Comment