Thursday, 5 November 2020

 पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा नागपूर दौरा                         

            नागपूर, दि. 5: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार उद्या शुक्रवार, दिनांक 6 नोव्हेंबर, रोजी नागपुरात असतील. त्यांची सकाळी दहा ते दुपारी तीन वाजतापर्यंत शेतकरी भवन, गणेशपेठ येथे व त्यानंतर दुपारी तीन ते चार तीस वाजेपर्यंत विदर्भ को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन मुख्य कार्यालय, नागपूर येथे वेळ राखीव असेल.

*****

No comments:

Post a Comment