अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा नागपूर दौरा
नागपूर, दि. 5: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे उद्या शुक्रवार, दिनांक 6 नोव्हेंबर, रोजी मुंबई येथून नागपूर विमानतळावर सकाळी अकरा पंचावन वाजता आगमन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. गणेश पेठ येथे राखीव व मुक्काम करतील.
शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर, रोजी सायंकाळी पाच वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूर येथून मलकापूर (जिल्हा बुलडाणाकडे) प्रयाण करतील.
*****
नागपूर, दि. 5: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार उद्या शुक्रवार, दिनांक 6 नोव्हेंबर, रोजी नागपुरात असतील. त्यांची सकाळी दहा ते दुपारी तीन वाजतापर्यंत शेतकरी भवन, गणेशपेठ येथे व त्यानंतर दुपारी तीन ते चार तीस वाजेपर्यंत विदर्भ को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन मुख्य कार्यालय, नागपूर येथे वेळ राखीव असेल.
*****
No comments:
Post a Comment