नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू
नागपूर दि. 02 : भारत निवडणूक
आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर
2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची
माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.
No comments:
Post a Comment