Tuesday, 5 August 2025

मा. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडून जागतिक बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा सन्मान

 


                मा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज  राजभवन येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा

      सन्मान केला. यावेळी सचिव प्रशांत नारनवरे, एडीसी अभयसिंह देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व वरिष्ठ अधिकारी

      उपस्थित होते.


00000

No comments:

Post a Comment