Friday, 27 October 2017

सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताह


नागपूरदि. 27 :   जनतेमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात दिनांक 30 ऑक्टोबरपासून होत आहे. या सप्ताहाचे आयोजन शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे. दिनांक 30 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाला प्रारंभ होईल, असे लाच-लूचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांनी कळविले आहे.
** * * * **

No comments:

Post a Comment