मुंबई, दि. 5 : प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या वांद्रे येथील प्रबोधन औषध पेढी या जेनेरिक औषध शाखेचा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
वांद्रे येथील खेरनगर परिसरात ही औषध पेढी उभारण्यात आली आहे. शुभरंभाप्रसंगी आमदार ॲड अनिल परब, आमदार तृप्ती सावंत आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment