मुंबई, दि.28 : भारताचे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळावर आगमन झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.
विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम
शिंदे यांनी उपराष्ट्रपतीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी मुख्य
सचिव सुमित मल्लिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल तसेच वरिष्ठ पोलीस
अधिकारी आणि तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000



No comments:
Post a Comment