मुंबई दि. 28: राज्यातील सर्व
कोषागारे आणि उपकोषागार कार्यालयांचे आधुनिकीकरण करा अशा सूचना वित्त व नियोजन
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सह्याद्री
अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त विभागाच्या लेखा आणि
कोषागार सचिव वंदना कृष्णा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, चंद्रपूर
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
लेखा आणि
कोषागारांच्या इमारतींसाठी एक उत्तम संकल्पना तयार कराव्यात असे सांगून श्री.
मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर येथील कोषागार कार्यालयाचे काम 26 जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण
करावे.
००००
No comments:
Post a Comment