नागपूर, दि. 4 : विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे गुरुवार, दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.50 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय मोटारीने ता. कळंब, जि. यवतमाळकडे प्रयाण.
रविवार, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता यवतमाळहून नागपूरला आगमन. व रविभवन येथे मुक्काम.
सोमवार, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.25 वाजता नागपूरहून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment