मुंबई दि.19: भारताचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाईदलाच्या विशेष विमानाने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विमानतळावर तिन्ही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
00000



No comments:
Post a Comment