Monday, 19 February 2018

पर्यायी इंधन वापर धोरणामुळे राज्यात उद्योगांना मोठी संधी

'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
'इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्सपरिसंवाद
मुंबईदि19 देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले असून यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रीक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहेअसे मत'इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्सया चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
बीकेसी येथे एमएमआरडीए मैदानावरील मॅग्नेटीक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स हा परिसंवाद झालायावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारीसंचालक डॉ पवन गोयंकाकानपूर आयआटीचे प्रासिध्दार्थ पांडाटाटा पॉवर आणि सोलर सिस्टीम्सचे शिष खन्नासीआयआयचे सुमित सिन्हाहिंदुजा सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्वरीएनडीटीव्हीच्यापर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत यांनी सहभाग घेतला.
डॉगोयंका म्हणालेप्रदषण रोखणेपारंपरिक इंधनाचा वापर कमी कर

णे आदींसाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे आहेकेंद्र सरकारने यासाठी पावले उचलताना राज्यांनी यासाठी कायदे  नियमांमध्ये सुधारणाकराव्यात यासाठी आवश्यक उद्योगवाहने आदी धोरण बनविण्याचे निर्देश दिले होतेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कार्यवाही महत्वपूर्ण ठरली आहेराज्याने मागच्या आठवड्यात धोरण घोषित केले आहेयामुळे या क्षेत्रातीलवाटचालीची रुपरेखा सर्वांसमोर आली आहे.
          आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहता यातील देशाच्या प्रगतीसाठी जगाच्या नकाशावर वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारे ठरेलचीनने आठ वर्षांपूर्वी या गोष्टीला प्राधान्य देऊन आपल्या क्षमता वाढीसाठी पावलेटाकली आहेतअसे डॉ.गोयंका म्हणाले.
याप्रसंगी श्री.खन्ना म्हणालेसौर र्जा उत्पादनात ८०  १०० िगा वॅट क्षमतेने वाढ होत असून जागतिक स्थिती पाहता यामध्ये ७४८ िगा वॅट क्षमता वाढीची गरज आहेयामध्ये असणारे अडथळे कमी करण्यासाठी मोठेप्रयत्न सुरु असून पर्यावरणआरोग्य आदींचा विचार करता उर्जेचा हा स्त्रोत र्लक्षित करता येणे शक्य नाही.
फ्लेक्झीबल इलेक्ट्रानिक्समधील संधींचा वेध घेताना आयआयटीचे प्रापांडा यांनी उद्योजकांनी यामध्ये गुंतवणकीसाठी ढे येण्याची गरज व्यक्त केलीते म्हणालेइलेक्टॉनिक्स मटेरिअल वापराची व्याख्या यामुळे बदलतेआहेपारंपरिक पध्दतीऐवजी पॉलिमर्ससारख्या लभूत मटेरिअलचा येथे वापर होणार असून त्याचा वापर सेन्सर्सच्या क्ष्म उत्पादनामध्ये होऊन किंमतर्जा वापर यामध्ये यामुळे क्रांती दिसून येईल.
श्रीसिन्हा यांनी  नवकरणीय र्जा वापरामुळे बदलणारे तंत्राचे फायदे त्यातील मर्यादा विषद करताना यामुळे संशोधनाच्या संधी महत्वपूर्ण आहेत असे सांगितलेते म्हणालेइलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरीच्या वापरामुळे याक्षेत्रातील मागणी मोठ्या प्रमाणात आहेयाला शासनाचे धोरण पूरक ठरणार आहेया संधींचा वेध घेतला जावा.
कपिल माहेश्वरी  यांनी  सौर उर्जा उत्पादनासाठी भौगालिक क्षेत्राची गरज असून त्यासाठी  रहिवासी  क्षेत्रातील रुफ टॉप संकल्पना हा कळीचा मुद्दा ठरुन त्याचा आर्थिक परिणाम नागरीकांना लाभदायक ठरु शकतोयासाठीसर्वस्तरापर्य जनजागृती व्हावी,  असे त्यांनी सांगितले.


०००००

No comments:

Post a Comment