नागपूर, दि. 17 : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, दिनांक 25 फेब्रुवारी
रोजी दिल्लीहून सकाळी 10.25 वाजता नागपूर विमानतळावर आगमन
होईल. सकाळी 10.25
ते 10.35 वाजेपर्यंत विमानतळावर राखीव. सकाळी 10.35 वाजता ते
नागपूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने सेवाग्राम(वर्धा)कडे प्रयाण करतील.
त्यांच्या वर्धा
येथील कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
·
सकाळी 11.05
वाजता सेवाग्राम(वर्धा) हेलिपॅड येथे आगमन.
·
सकाळी 11.10 वाजता सेवाग्राम हेलिपॅड येथून
बापूकुटीकडे प्रयाण.
·
सकाळी 11.15 ते 11.30 दरम्यान बापूकुटीला भेट.
·
सकाळी 11.30 वाजता बापूकुटी येथून मोटारीने महात्मा
गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(MGIMS)कडे रवाना.
·
सकाळी 11.40 ते
दुपारी 12.30 दरम्यान महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे
आयोजित ‘आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार’ कार्यक्रमास उपस्थिती.
·
दुपारी 12.30 ते 1.00 दरम्यान महात्मा गांधी
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील ऑपरेशन थिएटरला भेट.
·
दुपारी 1.00 वाजता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ
मेडिकल सायन्स येथे जाण्यासाठी रवाना.
·
दुपारी 1.05 ते 2.50 दरम्यान महात्मा गांधी
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रेस्टहाऊमध्ये राखीव.
·
दुपारी 2.50 वाजता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ
मेडिकल सायन्स येथून सेवाग्राम हेलिपॅडकडे त्यांचे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता
सेवाग्राम हेलिपॅड येथून नागपूरकडे प्रयाण.
दुपारी 3.35 वाजता नागपूर विमानतळावर हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन.
·
दुपारी 3.40 वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment