Saturday, 17 February 2018

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज रविभवन येथे जनता दरबार


                                                
            नागपूर,दि. 17 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवार, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रविभवन येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत जनता दरबार होणार आहे. जनतेने आपली गाऱ्हाने मांडण्यासाठी कोराडी ऐवजी रविभवन येथे उपस्थित राहावे.
***

No comments:

Post a Comment