मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील पुतळ्यास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, माजी महापौर स्नेहल आंबेकर, अतिरिक्त आयुक्त ए. एल. जराड, स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव आदी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment