Monday, 19 February 2018

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि.19:  मुंबई येथील कार्यक्रमानंतर  उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
उपराष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा आणि तिन्ही सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी', वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते .
0000


No comments:

Post a Comment