विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
नागपूर, दि. 15 : विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त
श्रीकांत फडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त आर. एस.
हाडे, सहायक आयुक्त घनश्याम भूगावकर तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
****
No comments:
Post a Comment