Thursday, 27 September 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर दौरा

नागपूर दि 27 : केंद्रीय परिवहन जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राखीव . दुपारी 4.30 वाजता डॉ. पूरणचंद्र मेश्राम कार्यगौरव पुरस्कार समारंभाला उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता स्थानिक कार्यक्रमाला उपस्थिती राहून रात्री मुक्काम. शनिवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सेंट्रल इंडिया फार्मसी कॉलेज नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता नागभूषण पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता खासदार क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण  समारंभाला उपस्थित राहतील. रविवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी स्थानिक कार्यक्रमाना उपस्थित राहतील.
***

No comments:

Post a Comment