Tuesday, 4 September 2018

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागपूर दौरा

            नागपूर, दि. 4 :   केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे गुरुवार, दिनांक 6 सप्टेंबर रोजी दिल्लीहून सकाळी 7.50 वाजता नागपूर विमानतळावर आगमन.  सकाळी 8.00 वाजता नागपूर विमानतळावरुन सडक अर्जुनी (जि. गोदिया) कडे प्रयाण. सडक अर्जुनी येथील स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे  दुपारी 3.30 वाजता रविभवन, नागपूर येथे आगमन. दुपारी 4.30 वाजता रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायंकाळी 6.25 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
***

No comments:

Post a Comment