Wednesday, 20 November 2019

अतिरिक्त महाधिवक्ता राजदीपक रस्तोगी


            नागपूर‍ दि.20 :  भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता राजदीपक रस्तोगी (राजस्थान हायकोर्ट) यांचे शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर रोजी चेन्नई एक्सप्रेस रेल्वेने दुपारी 1.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व रात्री मुक्काम. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 8.40 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
*******

No comments:

Post a Comment