Friday, 17 January 2020

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नागपूर दौऱ्यावर

नागपूर, दि. 17 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे उद्या शनिवारी (दि. 18) रोजी नागपूरच्या येणार आहेत. 
सायंकाळी 6 वाजता उच्च न्यायालयय परिसरात येथे आयोजित सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता ते रेल्वेने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
            मंगळवार (दि.21) रोजी हैद्राबाद येथून सकाळी 7 वाजता ते नागपूर येथे येणार आहेत.
*****

No comments:

Post a Comment