नागपूर,
दि.15 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसीय नागपूर
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री
8 वाजता
त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर रात्री 8.40 वाजता देवगिरी बंगला येथे
आगमन व रात्री मुक्काम करतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मंगळवार,
दिनांक
28
जानेवारी
रोजी सकाळी 7.30 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील. तेथील नियोजित बैठकीला
उपस्थित राहून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 4
वाजता
विभागीय आयुक्त कार्यालय येथील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीनंतर रात्री 8.15
वाजता
विमानाने मुंबईकडे त्यांचे प्रयाण
होईल.
*****
No comments:
Post a Comment